एका संस्मरणीय रोड ट्रिपसाठी तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये 20 ट्रॅव्हल गाणी जोडली पाहिजेत

Hosted Open
2 Min Read
best-रोड-ट्रिप-प्लेलिस्ट

प्रवास करायला कोणाला आवडत नाही? पण जेव्हा तो आवडत्या गाण्यासह होतो तेंव्हा आनंद, आणि उत्साह दुप्पट होतो. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल, तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासह, तर एक चांगली ट्रॅव्हल गाण्याची प्लेलिस्ट असायलाच हवी. पण सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल गाण्यांची प्लेलिस्ट तयार करण्यासाठी चांगली गाणी शोधणे कठीण आहे. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.

पण येथे काही निवडक गाणी दिली आहेत, ती तुम्ही प्रवासादरम्यान ऐकून प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

1. Journey Song – Piku

2. Safarnama – Tamasha

3. Chaand Baliyaan – Aditya A

4. Patakha Guddi – Highway

5. Dil Chahta Hai – Dil Chahta Hai

6. O Humdum Suniyo Re – Saathiya

7. Hawaaein – Jab Harry Met Sejal

8. Yun Hi Chala Chal – Swadesh

9. Ilahi – Yeh Jawani Hai Deewani

10. Aao Milon Chalen – Jab We Met

11. Kyon – Barfi!

12. Udd Gaye – Ritviz

13. Yeh Haseen Vaadiyan – Roja

14. Khaabon Ke Parindey – Zindagi Na Milegi Dobara

15. Tanha Dil – Shaan

16. Sooraj Dooba Hai – Roy

17. Phir Se Ud Chala – Rockstar

18. Musafir Hoon Yaaron – Parichay

19. Zindagi Do Pal Ki – Kites

20. Kho Gaye Hum Kahan – Baar Baar Dekho

तुम्हाला कोणते गाणे प्रवासामध्ये ऐकायला जास्त आवडते? तुमचे आवडते गाणे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा.

Thank you…

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *