धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक १ – छत्रपती संभाजीमहाराज बलिदान मास श्लोक व संपूर्ण माहिती

Hosted Open
1 Min Read
धर्मवीर बलिदान मास - श्लोक क्रमांक १

धर्मवीर बलिदानमास – श्लोक क्रमांक – १

श्रीसंभाजीसुर्यहृदय

मृत्यूस हि न डरले मनीं धर्मवीर ।
फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर ।।
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा ।
म्हणुनी उरांत धरूंया शिवसिंहछावा ।।१।।
अर्थ:- मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत , औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपनी ने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली

हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव , देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले . जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत , रक्ताच्या प्रत्येक पेशीत , हृदयात शिवशंभूछत्रपती साठवणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *