भारतात येणारे परदेशी पर्यटक या किल्ल्यांना भेट दिल्याशिवाय परत जात नाहीत.

Hosted Open
2 Min Read
भारतात-येणारे-परदेशी-पर्यटक

भारत हा  देश मानला जातो त्याचबरोबर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे भारताचा इतिहास जर बघायला गेलो तर तो खूप मोठा आहे आणि इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आपुलकीचा घटक कोणता असेल तर तो किल्ला हा आहे.

भारतामध्ये अनेक किल्ले आहेत पण तुम्हाला हे माहिती आहे का?.. परदेशी पर्यटकांना भारतातील सर्वात जास्त कोणत्या किल्ल्यांना भेट द्यायला आवडते?

तर चला तर मग जाणून घेऊ परदेशी पर्यटक सर्वात जास्त कोणत्या किल्ल्यांच्या ठिकाणी आवर्जून भेट देतात.

विदेशी पर्यटकांना पुढील किल्ले खूप पसंत आहेत आणि त्यामुळेच विदेशी पर्यटक भारतात आल्यानंतर सुरुवातीला या किल्ल्यांना आवर्जून भेट देतात.

विदेशी पर्यटकांना पुढील किल्ले खूप पसंत आहेत आणि त्यामुळेच विदेशी पर्यटक भारतात आल्यानंतर या किल्ल्यांना आवर्जून भेट देतात.

१) लाल किल्ला:
दिल्ली येथील लाल किल्ला एक खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू आहे. हा किल्ला बघण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात येत असतात.

२) ग्वालीअर किल्ला:
मध्यप्रदेश मधील ग्वालीअर किल्ला त्याची सुंदरता आणि भव्यता याने पर्यटकांना आकर्षित करत आहे. या किल्ल्याला राजा मानसिंग तोमर याने बांधले होते.

३) कांगडा किल्ला:
हिमाचल प्रदेश मधील कांगडा किल्ला जगातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे आहे असे मानले जाते.

४) कुंभलगड किल्ला:
हा किल्ला राजस्थान मधील राजसमंद मध्ये आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी जगभरातून भरपूर पर्यटक दरवर्षी राजस्थानला येत असतात.

५) सोनार किल्ला:
हा किल्ला सुद्धा राजस्थान मधील जैसलमेर मध्ये आहे.

६) गोवळकोंडा किल्ला:
तेलंगणाची राजधानी हैदराबाद च्या जवळ हा किल्ला आहे.

तर मित्रांनो आता आपण पाहिले की वरील किल्ले हे भारतातील असे किल्ले आहेत, ज्याला विदेशी पर्यटक सर्वात जास्त प्रमाणात भेट देत असतात. त्याच बरोबर भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याला विदेशी पर्यटक हमखास भेट देतात. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर भारतामध्ये असे कित्येक पर्यटन स्थळे आहेत, कित्येक व्याघ्र प्रकल्प आहेत, कितीतरी उद्यान आहेत, अनेक ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. तर या सर्वांची आपण पुढील ब्लॉगमध्ये माहिती घेऊ.

या सर्व किल्ल्यांची इतंभूत सर्व माहिती तुम्हाला गुगल किंवा विकिपीडिया वर मिळेल. त्याच बरोबर इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत याचीही माहिती गूगल वर पूर्णपणे मिळेल.

धन्यवाद

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *