Somesh Nikam

Somesh Nikam Marathi Travel Blogger माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही; तर इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि त्या ठिकाणाशी जोडलेल्या कथा प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रासह भारतातील विविध ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे, पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत आहे. या प्रवासातून मिळालेले प्रत्यक्ष अनुभव, मार्गातील माहिती आणि प्रवासाचे नियोजन यावर आधारित सविस्तर लेख HostedOpen वर शेअर करतो. माझ्या प्रत्येक लेखाचा उद्देश एकच, मराठी वाचकांना विश्वासार्ह, संशोधनाधारित आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी माहिती देणे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य नियोजन करता येईल आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरेल. प्रवास करा, अनुभव घ्या आणि त्या अनुभवांच्या आठवणी जपून ठेवा.
Follow:
166 Articles

पावसाळ्यात Weekend ला कुठे जाणार? | Best Monsoon 50+ Weekend Destinations Near You

Places to visit in maharashtra during monsoon | पावसाळा म्हणजे महाराष्ट्रात निसर्गाने…

Somesh Nikam

गगनबावडा ट्रॅव्हल गाईड: सह्याद्रीच्या कुशीत हरवलेला स्वर्ग | काय पहावं, कसं जायचं, कधी जायचं?

आपल्यापैकी अनेक जणांना गगनबावडा हे नाव नवीन असेल, पण कोल्हापूर, सांगली, आणि…

Somesh Nikam

या १० देशांच्या फ्लाईट डोमेस्टिक पेक्षा स्वस्त | 10 Cheaper Flights Information

मी काय म्हणतो.. कोणाला विमान प्रवासाची आवड नाही?? आपल्यापैकी बहुतेक जणांचे एक…

Somesh Nikam

निसर्ग, घाट आणि मनमोकळा प्रवास – २४५ किमी ची ज्युपिटर ट्रिप

२४५ किमी ची ज्युपिटर ट्रिप (पुणे - कामशेत - लोणावळा - खोपोली…

Somesh Nikam

सिंधुदुर्ग डायरी: एक प्रवास, अनेक अनुभव | Sindhudurg Travel Guide

गणपतीच्या दिवसांतच ठरवलं होतं कि यंदाच्या वर्षभर साठलेल्या सुट्ट्या डिसेंबरमध्ये एकत्र घ्यायच्या…

Somesh Nikam

Ooty Travel Guide 2025 Itinerary and Tips | ऊटी ट्रॅव्हल गाईड 2025

काय म्हणता मंडळी? उटीला कधी जाऊन आलात का? नाही? मग अजून कशाची…

Somesh Nikam

मुसळधार पाऊसात सुधागड ट्रेकिंग आणि कॅम्पिंग अनुभव

मुसळधार पाऊसात सुधागड ट्रेकिंग आणि कॅम्पिंग अनुभव मी आणि माझे मित्र मिळून…

Somesh Nikam

वासोटा किल्ला ट्रेक संपूर्ण माहिती | Vasota fort information in Marathi

Vasota fort information in marathi: सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात स्थित असलेला…

Somesh Nikam

7 days Kokan trip plan | ७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन

७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अनोखा,…

Somesh Nikam

Tourist places near Shirdi within 50 km | शिर्डी जवळील पर्यटन स्थळे

शिर्डी जवळील पर्यटन स्थळे शिर्डी जवळील पर्यटन स्थळे शिर्डी, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध…

Somesh Nikam