Somesh Nikam

Somesh Nikam Marathi Travel Blogger माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही; तर इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि त्या ठिकाणाशी जोडलेल्या कथा प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रासह भारतातील विविध ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे, पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत आहे. या प्रवासातून मिळालेले प्रत्यक्ष अनुभव, मार्गातील माहिती आणि प्रवासाचे नियोजन यावर आधारित सविस्तर लेख HostedOpen वर शेअर करतो. माझ्या प्रत्येक लेखाचा उद्देश एकच, मराठी वाचकांना विश्वासार्ह, संशोधनाधारित आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी माहिती देणे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य नियोजन करता येईल आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरेल. प्रवास करा, अनुभव घ्या आणि त्या अनुभवांच्या आठवणी जपून ठेवा.
Follow:
166 Articles

Narayangad Fort Information in Marathi | नारायणगड किल्ल्याची पूर्ण माहिती

नारायणगड किल्ल्याची पूर्ण माहिती: Narayangad Fort Information in Marathi नारायणगड हा जुन्नर…

Somesh Nikam

22 Solo Road trips near PUNE | पुण्याजवळ सोलो ट्रॅव्हल रोड ट्रिप

पुण्याजवळ सोलो ट्रॅव्हल रोड ट्रिप: भूगोल हा फक्त पुस्तकं वाचून काळात नाही…

Somesh Nikam

गोव्याचा ३ दिवसांचा ट्रिप प्लॅन | Goa Itinerary for 3 day trip

Goa Itinerary for 3 day trip - पहिल्यांदा मी २०२१ साली गोव्याला…

Somesh Nikam

पुणे ते मध्य प्रदेश रोड ट्रिप प्लॅन (उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर)

पुणे ते मध्य प्रदेश रोड ट्रिप प्लॅन: पुण्यापासून उज्जैन आणि त्याच्या भोवतालचा…

Somesh Nikam

रायगडावर काय पाहावे? | What to see on Raigad?

रायगडावर काय पाहावे? : रायगडावरील पाहण्यासारखी २५ ठिकाणे - आपले आराध्य दैवत म्हणजेच…

Somesh Nikam

केशवराज मंदिर दापोली: माहिती, जाण्याचा रस्ता, जेवणाचे ठिकाण, इत्यादी | Information from Keshavraj Temple Dapoli experience, route, food places, etc

दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र…

Somesh Nikam

ताम्हिणी घाट: इतर घाटांपेक्षा अधिक सुरक्षित कसा? | How is Tamhini Ghat so safe and different?

ताम्हिणी घाट इतका सुरक्षित आणि वेगळा कसा? नमस्कार मित्रानो, ताम्हिणी घाटाबद्दल आणि…

Somesh Nikam

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम संपूर्ण माहिती | Panhala to Pawankhind Mohim all information

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम: पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम या वर्षी पावसाळ्यात करायचे…

Somesh Nikam

वज्रगड किल्ल्याची माहिती (गिरीज डोंगरी/हिराडोंगरी वसई) | Vajragad fort info

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेली, सह्याद्री पर्वतरांग, ज्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते,…

Somesh Nikam

रायगडावरील शिलालेख आणि शिवछत्रपतींचा राज्याभिषेक यावरील लेखांची माहिती

रायगडावरील शिलालेख: शिवछत्रपतीनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. किले रायगडावर झालेल्या छत्रपती शिवाजी…

Somesh Nikam

अर्नाळा किल्ल्याची पूर्ण माहिती | Arnala killa chi mahiti

अर्नाळा किल्ल्याची पूर्ण माहिती: अर्नाळा किल्ला मुंबई च्या उत्तरेस असून विरार पासून…

Somesh Nikam

भिवगड/भीमगड ट्रेक कसा करायचा? काय पाहायचे? How to trek Bhivagad/Bhimgad? what to see

कर्जतच्या डोंगराळ भागात लपलेला इतिहासकालीन भिवगड किल्ला (Bhivgad Fort) आपल्याला आनंददायी प्रवासाची…

Somesh Nikam