Somesh Nikam

Somesh Nikam Marathi Travel Blogger माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही; तर इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि त्या ठिकाणाशी जोडलेल्या कथा प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रासह भारतातील विविध ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे, पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत आहे. या प्रवासातून मिळालेले प्रत्यक्ष अनुभव, मार्गातील माहिती आणि प्रवासाचे नियोजन यावर आधारित सविस्तर लेख HostedOpen वर शेअर करतो. माझ्या प्रत्येक लेखाचा उद्देश एकच, मराठी वाचकांना विश्वासार्ह, संशोधनाधारित आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी माहिती देणे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य नियोजन करता येईल आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरेल. प्रवास करा, अनुभव घ्या आणि त्या अनुभवांच्या आठवणी जपून ठेवा.
Follow:
162 Articles

बाईकवरून मुंबई-लंडन-मुंबई प्रवास । २८००० किमी । योगेश आलेकरी

प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात…

Somesh Nikam

सत्यमंगलम च्या जंगलातील अंगावर काटा आणणारा अनुभव | A spine-tingling experience in the jungles of Sathyamangalam

नमस्कार, मी सोमेश.. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये, आपण…

Somesh Nikam

म्हैसूर ला ऐतिहासिक शहराचा दर्जा का आहे? | Why does Mysore have the status of a historical city?

हॅलो मी सोमेश, मी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ही साउथ इंडिया सिरीज…

Somesh Nikam

पुष्पगिरी च्या जंगलातून मंगलोर ते म्हैसूर via कूर्ग | From Pushpagiri forest to Mangalore to Mysore via Coorg

नमस्कार, मी सोमेश तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. जर…

Somesh Nikam

गोवा ते मंगलोर Via गोकर्ण, मुरुडेश्वर, उडुपी | Goa to Mangalore Via Gokarna, Murudeshwar, Udupi

नमस्कार मित्रांनो, आज रविवार आमच्या साउथ इंडिया ट्रिपचा हा तिसरा दिवस. शुक्रवारी…

Somesh Nikam

पावसाळ्यात गोव्याला का जाऊ नये? माझा अनुभव | Why not go to Goa during monsoon? my experience

पावसाळ्यात गोव्याला का जाऊ नये? Goa त्याच्या सुंदर सागरी किनार्‍यासाठी आणि प्रसिद्ध…

Somesh Nikam

विरुपाक्ष मंदिर, हंपी | Virupaksha Temple, Hampi

विरुपाक्ष मंदिर, हंपी - कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे असलेले विरुपाक्ष मंदिर…

Somesh Nikam

हेमाकुटा टेकडी आणि मंदिरे | Hemakuta Hill and Temples

हेमाकुटा टेकडी आणि मंदिरे | Hemakuta Hill and Temples - हेमकुटा हिल…

Somesh Nikam

हंपी मधील वैशिष्टपूर्ण गणपती मंदिरे

हंपी मधील वैशिष्टपूर्ण गणपती मंदिरे - हंपी, एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ,…

Somesh Nikam

हंपी एक विलक्षण अनुभव

हंपी एक विलक्षण अनुभव - दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य…

Somesh Nikam

हंपी – शिल्प, इतिहास आणि आश्चर्याने नटलेली नागरी | Hampi

हंपी | Hampi - दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू…

Somesh Nikam