Somesh Nikam

Somesh Nikam Marathi Travel Blogger माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही; तर इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि त्या ठिकाणाशी जोडलेल्या कथा प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रासह भारतातील विविध ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे, पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत आहे. या प्रवासातून मिळालेले प्रत्यक्ष अनुभव, मार्गातील माहिती आणि प्रवासाचे नियोजन यावर आधारित सविस्तर लेख HostedOpen वर शेअर करतो. माझ्या प्रत्येक लेखाचा उद्देश एकच, मराठी वाचकांना विश्वासार्ह, संशोधनाधारित आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी माहिती देणे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य नियोजन करता येईल आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरेल. प्रवास करा, अनुभव घ्या आणि त्या अनुभवांच्या आठवणी जपून ठेवा.
Follow:
166 Articles

त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहिती | Trimbakeshwar and Brahmagiri Pradakshina information

त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहिती: हिरव्यागार ब्रह्मगिरी पर्वतांच्या मधोमध वसलेले, नाशिकमधील प्राचीन…

Somesh Nikam

(Jotiba Yatra Mahiti) श्री जोतिबा ची चैत्र यात्रा म्हणजे काय?

Jotiba Yatra Mahiti in Marathi कोल्हापूर येथील दक्षिणाधिश श्री केदारनाथ (जोतिबा) कोट्यावधी…

Somesh Nikam

काश्मीर ते कन्याकुमारी रोड ट्रिप प्लॅनिंग कसे करावे? । How to plan road trip from Kashmir to Kanyakumari?

काश्मीर ते कन्याकुमारी रोड ट्रिप प्लॅनिंग । In-depth Kashmir to Kanyakumari road…

Somesh Nikam

पुणे-दांडेली-गोकर्ण-मुरुडेश्वर; 4 days trip from Pune outside Maharashtra

4 days trip from pune outside maharashtra: अनेक लोकांचा प्रश्न असतो कि…

Somesh Nikam

पुणे ते कोकण रोड ट्रिप (दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर) भाग 2 | Pune to Konkan Road Trip (Diveagar, Shrivardhan, Harihareshwar) Part 2

नमस्कार मित्रांनो, कोकण ट्रिप च्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण वाचले असेल की, कशा…

Somesh Nikam

पुणे ते कोकण रोड ट्रिप (दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर) भाग १ | Pune to Konkan Road Trip (Diveagar, Shrivardhan, Harihareshwar) Part 1

मित्रांसोबत ची कोणतीही लहान-मोठी ट्रीप असो किंवा साध्यातली साधी चहाची भेट असो,…

Somesh Nikam

पुणे ते साऊथ इंडिया ९ दिवसांची अनप्लॅन्ड रोड ट्रिप | कन्याकुमारी, रामेश्वरम, केरळ संपूर्ण गाईड

पुणे ते साऊथ इंडिया ९ दिवसांची अनप्लॅन्ड रोड ट्रिप कोणतीही ठोस योजना…

Somesh Nikam

अद्भुत मीनाक्षी मंदिर आणि आमचा २४ तासांचा प्रवास

पुण्यातून निघताना आम्ही असे ठरवले होते की रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करायचा…

Somesh Nikam

धनुषकोडी: एक विलक्षण अनुभूती | Dhanushkodi: An extraordinary feeling

रामेश्वरम मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही गाडी घेऊन धनुष्कोडीच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात…

Somesh Nikam

रामेश्वरम: “रामनाथस्वामी मंदिर” बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक

रामनाथस्वामी मंदिर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित असून शिवाला समर्पित…

Somesh Nikam