Somesh Nikam

मी Somesh Nikam, प्रवासाला जीवनाचा अविभाज्य भाग मानणारा एक मराठी ट्रॅव्हलर आणि प्रवासलेखक. माझ्या मते प्रवास म्हणजे फक्त फिरणे नसून इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांना जवळून जाणून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्र आणि भारतातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळांवर प्रवास करून प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सविस्तर आणि योजनाबद्ध मार्गदर्शक लेख लिहित आहे. प्रत्येक लेख वाचकांना उपयुक्त, विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी ठरेल याची मी विशेष काळजी घेतो. माझं ध्येय - मराठी भाषेत दर्जेदार, संशोधनाधारित आणि प्रवासाचे नियोजन करण्यास उपयुक्त असणारी माहिती उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येक ट्रिप अधिक सुंदर आणि संस्मरणीय ठरेल.
Follow:
162 Articles

वामन मंदिर, खजुराहो – मध्य प्रदेशातील ऐतिहासिक मंदिर व वास्तुकलेचा अद्वितीय वारसा

वामन मंदिर, खजुराहो - मध्य प्रदेशातील एक अद्वितीय वास्तूशिल्प भारतीय सांस्कृतिक वारशाच्या…

Somesh Nikam

(Brihadeeswara Temple Guide) बृहदीश्‍वर मंदिर तंजावर – भारतातील सर्वश्रेष्ठ द्राविड वास्तुकलेचा चमत्कार

बृहदीश्‍वर मंदिर, ज्याला राजराजेश्वर मंदिर किंवा पेरुवुदयार कोविल असेही म्हणतात, हे भारताच्या…

Somesh Nikam

तंजावरचे बृहदीश्‍वर मंदिर: भारतातील सर्वात अद्वितीय आणि अभिमानास्पद वास्तू

भारतात अनेक आश्चर्य आहेत, जी आपल्याला भारतात राहूनही माहित नसतात. निसर्गाच्या चमत्कारापासून…

Somesh Nikam

कोरफड लागवड शेती: दरवर्षी लाखोंची कमाई करण्याचा मार्ग

कोरफड लागवड शेती: कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारी शेती कोरफड (Aloe Vera)…

Somesh Nikam

धूतपापेश्वर मंदिर राजापूर – निसर्ग, इतिहास आणि आस्था यांचा संगम

जय धूतपापेश्वर नमो नमः डोंगराच्या कुशीत दडलेली, निसर्गसौंदर्याचा आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना…

Somesh Nikam

Therapy: भणभनलेलं डोकं शांत करण्यासाठी एकदा हे करून पहाच

कामाचा कोलाहल, ताण-तणाव ह्यामुळे भणभणलेलं डोकं निवांत क्षण शोधत असते. आणि हा…

Somesh Nikam

माझे बालपण: काय काळ होता खरच मजेशीर वातावरण असायचं

माझे बालपण - काय काळ होता खरच मजेशीर वातावरण असायचं... राॅकेल भरायला…

Somesh Nikam

जीव गुदमरतोय आता – स्वतःच्या सुखासाठी इतरांच्या सुखाचा विचार न करणारी मनुष्य व्रुत्ती

जीव गुदमरतोय आता... खरं तरं माणसाला कुठल्याही गोष्टीचा कहर करण्याची सवयच आहे…

Somesh Nikam

बर्‍याच जणांना माहीत नसलेले महाड मधिल एक ऐतिहासिक पान – महाड शहरातील ज्ञानसंपदेचे भांडार

महाड शहरातील ज्ञानसंपदेचे भांडार - मु रा करवा वाचनालय सन 1914 साली…

Somesh Nikam

देवकुंड धबधबा ट्रेक माहिती (Devkund Waterfall Trek Guide in Marathi)

सह्याद्रीतील स्वर्गाचे दार: देवकुंड धबधबा ट्रेक माहिती ताम्हिणी घाट उतरल्यावर भिरा गावाजवळ…

Somesh Nikam

कावळा गड – पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील अपरिचित पण महत्वाचा गड

कावळा गड: पुणे जिल्हा व रायगड जिल्हा यांच्या सीमेवर असलेल्या भोर तालुक्यातील…

Somesh Nikam

“टवळीचे टोक” एक नैसर्गिक पहारेकरी दुर्ग आणि बुरुज

पुनाडेवाडी - टवळीचे टोक: एक नैसर्गिक पहारेकरी दुर्ग आणि बुरुज... हिंदवी स्वराज्याची…

Somesh Nikam