Somesh Nikam

मी Somesh Nikam, प्रवासाला जीवनाचा अविभाज्य भाग मानणारा एक मराठी ट्रॅव्हलर आणि प्रवासलेखक. माझ्या मते प्रवास म्हणजे फक्त फिरणे नसून इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांना जवळून जाणून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्र आणि भारतातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळांवर प्रवास करून प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सविस्तर आणि योजनाबद्ध मार्गदर्शक लेख लिहित आहे. प्रत्येक लेख वाचकांना उपयुक्त, विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी ठरेल याची मी विशेष काळजी घेतो. माझं ध्येय - मराठी भाषेत दर्जेदार, संशोधनाधारित आणि प्रवासाचे नियोजन करण्यास उपयुक्त असणारी माहिती उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येक ट्रिप अधिक सुंदर आणि संस्मरणीय ठरेल.
Follow:
159 Articles

गोव्याला चाललाय सावधान!! हे फसवणुकीचे प्रकार जीवघेणे आहेत.

गोव्याला चाललाय सावधान!! आमचे बंधू अविनाश शेलार आणि त्यांच्या मित्रांसोबत घडलेली हि…

Somesh Nikam

सोंड नसलेला एकमेव गणपती !

सोंड नसलेला एकमेव गणपती ! बाप्पा म्हटलं की डोळ्यांसमोर येणरं रूप म्हणजे…

Somesh Nikam

Natraj Sculpture | नटराज शिल्पकलेचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्व

नटराज Natraj sculpture शिवाची जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील अथवा नृत्तमूर्ती'…

Somesh Nikam

गजेंद्र मोक्षाचे शिल्प | Sculpture of Gajendra Moksha

हळेबिडूच्या होयसळेश्वर मंदिरातील गजेंद्र मोक्षाचे भन्नाट शिल्प - होयसळेश्वर मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेल्या…

Somesh Nikam

पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घ्यावे? मार्ग, आणि माहिती | Manache 5 Ganpati in pune map, route

पुणे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे माहेरघर समजले जाते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या…

Somesh Nikam

ताम्हिणी घाटाबद्दलचे १५ प्रश्न | 15 Questions about Tamhini Ghat

महाराष्ट्रातील एक नैसर्गिक सोन्दार्याचा खजिना म्हणून ताम्हिणी घाटाची ओळख आहे. ताम्हिणी म्हणजे…

Somesh Nikam

UPI यूपीआय बद्दल संपूर्ण मराठीतून माहिती | Complete information about UPI in Marathi

भारतात वेगाने होणाऱ्या डिजिटलायझेशनच्या पार्श्वभूमीवर, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) Unified Payments Interface…

Somesh Nikam

श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह मंदिर मराठीमध्ये संपूर्ण माहिती | Shri Kshetra Jwala Narasimha Mandir Complete Information in Marathi

श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ मंदिर, कोळे नरसिंहपूर | Shri Kshetra Jwala…

Somesh Nikam

महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन | Maharashtra Konkan Coastal Road Trip Plan

महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन - Maharashtra Coastal Road Trip निसर्गरम्य…

Somesh Nikam

नांदगाव बीच: महाराष्ट्रातील एक शांत आणि गर्दी नसलेला समुद्रकिनारा | Nandgaon Beach: A Peaceful and Uncrowded Beach in Maharashtra

नांदगाव बीच संपूर्ण माहिती: हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक सुंदर…

Somesh Nikam

पुण्यातील मुसळधार पाऊस आणि तिकोना: तुफान पाऊसात तिकोना किल्ला फिरणे म्हणजे मोठे धाडसच

साहस, थरार यांसह ऐतिहासिक स्थळांचे आकर्षण नेहमीच भटकंतीच्या आत्म्यांना आकर्षित करते. साहस…

Somesh Nikam

2 दिवसात कोल्हापूर पाहायचंय? असा करा परफेक्ट ट्रिप प्लॅन | Complete Travel Guide

2 दिवसात कोल्हापूर ट्रिप प्लॅन आखत असाल तर हा लेख तुमच्यासाठी परफेक्ट…

Somesh Nikam