Somesh Nikam

मी Somesh Nikam, प्रवासाला जीवनाचा अविभाज्य भाग मानणारा एक मराठी ट्रॅव्हलर आणि प्रवासलेखक. माझ्या मते प्रवास म्हणजे फक्त फिरणे नसून इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांना जवळून जाणून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आहे. गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्र आणि भारतातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळांवर प्रवास करून प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सविस्तर आणि योजनाबद्ध मार्गदर्शक लेख लिहित आहे. प्रत्येक लेख वाचकांना उपयुक्त, विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष प्रवासासाठी उपयोगी ठरेल याची मी विशेष काळजी घेतो. माझं ध्येय - मराठी भाषेत दर्जेदार, संशोधनाधारित आणि प्रवासाचे नियोजन करण्यास उपयुक्त असणारी माहिती उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येक ट्रिप अधिक सुंदर आणि संस्मरणीय ठरेल.
Follow:
159 Articles

म्हैसूर ला ऐतिहासिक शहराचा दर्जा का आहे? | Why does Mysore have the status of a historical city?

हॅलो मी सोमेश, मी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ही साउथ इंडिया सिरीज…

Somesh Nikam

पुष्पगिरी च्या जंगलातून मंगलोर ते म्हैसूर via कूर्ग | From Pushpagiri forest to Mangalore to Mysore via Coorg

नमस्कार, मी सोमेश तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. जर…

Somesh Nikam

गोवा ते मंगलोर Via गोकर्ण, मुरुडेश्वर, उडुपी | Goa to Mangalore Via Gokarna, Murudeshwar, Udupi

नमस्कार मित्रांनो, आज रविवार आमच्या साउथ इंडिया ट्रिपचा हा तिसरा दिवस. शुक्रवारी…

Somesh Nikam

पावसाळ्यात गोव्याला का जाऊ नये? माझा अनुभव | Why not go to Goa during monsoon? my experience

पावसाळ्यात गोव्याला का जाऊ नये? Goa त्याच्या सुंदर सागरी किनार्‍यासाठी आणि प्रसिद्ध…

Somesh Nikam

विरुपाक्ष मंदिर, हंपी | Virupaksha Temple, Hampi

विरुपाक्ष मंदिर, हंपी - कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे असलेले विरुपाक्ष मंदिर…

Somesh Nikam

हेमाकुटा टेकडी आणि मंदिरे | Hemakuta Hill and Temples

हेमाकुटा टेकडी आणि मंदिरे | Hemakuta Hill and Temples - हेमकुटा हिल…

Somesh Nikam

हंपी मधील वैशिष्टपूर्ण गणपती मंदिरे

हंपी मधील वैशिष्टपूर्ण गणपती मंदिरे - हंपी, एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ,…

Somesh Nikam

हंपी एक विलक्षण अनुभव

हंपी एक विलक्षण अनुभव - दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य…

Somesh Nikam

हंपी – शिल्प, इतिहास आणि आश्चर्याने नटलेली नागरी | Hampi

हंपी | Hampi - दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू…

Somesh Nikam

देशातील पहिले सरस्वती मंदिर | ज्ञानसरस्वती मंदिर, बासर

देशातील पहिले सरस्वती मंदिर | ज्ञानसरस्वती मंदिर, बासर - आंध्र प्रदेशातील बासर…

Somesh Nikam

पुणे ते गोवा अशी नाईट ड्राइव्ह पुन्हा कधीच नाही!! दक्षिण भारत रोड ट्रिप पार्ट १

दक्षिण भारतातील रोड ट्रिपचा पहिला दिवस: जुलैच्या पहिल्या वीक मध्ये मी लदाख…

Somesh Nikam

मराठी भाषा अस्तित्वात असलेला सगळ्यात पहिला पुरावा पाहिलाय का???

मराठी भाषा अस्तित्वात असलेला सगळ्यात पहिला पुरावा पाहिलाय का??? दुर्लक्षित वास्तूंमध्ये, मंदिरांमध्ये…

Somesh Nikam